” स्टुडंट पोलीस कॅडेट” उपक्रमा अंतर्गत मा. पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांचे संकल्पनेतून विद्यार्थ्यांसाठी🚦राईट टर्न🚦हा नाविन्यपूर्ण उपक्रम जिजामाता शाळा, सातपूर कॉलनी, सातपूर येथे विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. Post author:Admin Post published: January 8, 2025 Post category:Nashik City Post comments:0 Comments Admin admin You Might Also Like दिनांक २३ /०३/२४ रोजी सकाळी ०९०० वाजता “स्टुडन्ट पोलीस कॅडेट उपक्रमा अंतर्गत”, मनपा माध्यमिक विद्यालय, पाथर्डी गाव येथील एस पी सी विद्यार्थ्यांनी ” अमली पदार्थ जनजागृती अभियान” उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना अमली पदार्थाचे दुष्परिणाम बद्दल माहिती देण्यात आली.शाळेच्या जवळच्या परिसरात पान टपरी चालक, जनरल स्टोअर्स चालक, किराणा व्यापारी यांना सिगारेट तंबाखू गुटखा व अमली पदार्थ विक्री करू नये. असे भावनिक आव्हान केले. अमली पदार्थ दुष्परिणामाची माहिती व्यवसायिकांना विद्यार्थी द्वारा देण्यात आली. April 4, 2024 दिनांक ०६ /१२/२०२३ रोजी सकाळी ०७३० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा माध्यमिक विद्यालय, अंबडगाव , नाशिक शहर इयत्ता ८ वी व ९ वी च्या विद्यार्थ्यांना बाह्य वर्ग प्रशिक्षण व परेड सराव प्रॅक्टिस घेण्यात आली December 21, 2023 स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक नाशिक शहर यांनी मनपा उर्दू शाळा, वडाळा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना एसपीसी प्रोग्रॅम ची माहिती, विविध हेल्पलाइन, सायबर क्राईम, वडीलधाऱ्यांचा सन्मान, शारीरिक व्यायाम, याबाबतची माहिती देण्यात आली. वेळीची छायाचित्रे. July 26, 2023 Leave a Reply Cancel replyCommentEnter your name or username to comment Enter your email address to comment Enter your website URL (optional) Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
दिनांक २३ /०३/२४ रोजी सकाळी ०९०० वाजता “स्टुडन्ट पोलीस कॅडेट उपक्रमा अंतर्गत”, मनपा माध्यमिक विद्यालय, पाथर्डी गाव येथील एस पी सी विद्यार्थ्यांनी ” अमली पदार्थ जनजागृती अभियान” उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना अमली पदार्थाचे दुष्परिणाम बद्दल माहिती देण्यात आली.शाळेच्या जवळच्या परिसरात पान टपरी चालक, जनरल स्टोअर्स चालक, किराणा व्यापारी यांना सिगारेट तंबाखू गुटखा व अमली पदार्थ विक्री करू नये. असे भावनिक आव्हान केले. अमली पदार्थ दुष्परिणामाची माहिती व्यवसायिकांना विद्यार्थी द्वारा देण्यात आली. April 4, 2024
दिनांक ०६ /१२/२०२३ रोजी सकाळी ०७३० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा माध्यमिक विद्यालय, अंबडगाव , नाशिक शहर इयत्ता ८ वी व ९ वी च्या विद्यार्थ्यांना बाह्य वर्ग प्रशिक्षण व परेड सराव प्रॅक्टिस घेण्यात आली December 21, 2023
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक नाशिक शहर यांनी मनपा उर्दू शाळा, वडाळा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना एसपीसी प्रोग्रॅम ची माहिती, विविध हेल्पलाइन, सायबर क्राईम, वडीलधाऱ्यांचा सन्मान, शारीरिक व्यायाम, याबाबतची माहिती देण्यात आली. वेळीची छायाचित्रे. July 26, 2023