15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने प्रातिनिधिक स्वरूपात जिल्हा परिषद प्रशाला, उटवद येथील मागील 02 वर्षापासून SPC प्रशिक्षण यशस्वीपणे घेतलेल्या विद्यार्ध्याना मा. आयुष नोपाणी सर यांचे हस्ते पोलिस मुख्यालय येथील मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.