Hingoli

स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक हिंगोली यांनी दिनांक 27/07/023 रोजी जिल्हा परिषद प्रशाला पर्नेरगाव येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना  SPC प्रोग्राम बाबत व संकट काळातील सोबती डायल 112 तसेच गुन्हे प्रतिबंध व बालविवाह प्रतिबंद आणि महिला व मुलांची सुरक्षा तसेच  वाहतुकीचे नियम कवायत बाबत दामिनी पथक बाबत माहिती देऊन प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.

Read Full Story

स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक हिंगोली यांनी दिनांक 25/07/023 रोजी जिल्हा परिषद हाई स्कूल बनाथर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना एस पी सी प्रोग्राम बाबत, दामिनी पथक ,ट्राफिक नियम ,ऑनलाइन फ्रॉड, महिलांवरील अत्याचार बाबत, कायद्याबाबत सविस्तर माहिती सांगितली. त्यावेळीची छायाचित्रे.

Read Full Story