You are currently viewing स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक छत्रपती संभाजीनगर (शहर ) यांनी दिनांक 28/06/2023 रोजी मनपा. केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक विद्यालय हरसुल गाव छत्रपती संभाजी नगर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना वाहतूक नियमन संदर्भात,व वाहतूक नियमांचे पालन न केल्यास होणारे दंड याविषयी माहिती दिली . तसेच बाह्य वर्ग मध्ये  वाहतूक सिग्नल वरील सांकेतिक इशारे संदर्भात  शाळेच्या मैदानात प्रात्यक्षिक करून घेतले. त्यावेळीची छायाचित्रे.

स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक छत्रपती संभाजीनगर (शहर ) यांनी दिनांक 28/06/2023 रोजी मनपा. केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक विद्यालय हरसुल गाव छत्रपती संभाजी नगर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना वाहतूक नियमन संदर्भात,व वाहतूक नियमांचे पालन न केल्यास होणारे दंड याविषयी माहिती दिली . तसेच बाह्य वर्ग मध्ये  वाहतूक सिग्नल वरील सांकेतिक इशारे संदर्भात  शाळेच्या मैदानात प्रात्यक्षिक करून घेतले. त्यावेळीची छायाचित्रे.