स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक मुंबई यांनी दिनांक 26/06/2023 रोजी एल. के. वाघाजी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना गुन्हे प्रतिबंध आणि नियंत्रण या विषयावर तसेच अंमली पदार्थ आणि तस्करी विरोधी आंतरराष्ट्रीय दिन निमित्त माहिती देवून प्रशिक्षण दिले. तसेच विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे व शाळेला एसपीसी पुस्तिकेचे वाटप करण्यात आले.