You are currently viewing स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक रायगड यांनी दिनांक 23/06/2023 रोजी सी डी देशमुख विद्यालय रोहा तसेच माध्यमिक आश्रम शाळा सानेगाव तालुका रोहा येथील ८ वी व ९ वी विद्यार्थ्यांना अंतरवर्ग प्रशिक्षण दिले त्याचप्रमाणे पुस्तकांचे वाटप करण्यात आले.

स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक रायगड यांनी दिनांक 23/06/2023 रोजी सी डी देशमुख विद्यालय रोहा तसेच माध्यमिक आश्रम शाळा सानेगाव तालुका रोहा येथील ८ वी व ९ वी विद्यार्थ्यांना अंतरवर्ग प्रशिक्षण दिले त्याचप्रमाणे पुस्तकांचे वाटप करण्यात आले.

  • Post author:
  • Post category:Raigad