स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक नाशिक शहर यांनी दिनांक 20/07/023 रोजी शासकीय कन्या विद्यालय, सीबीएस, नाशिक शहर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना शारीरिक व्यायाम, विविध हेल्पलाइन नंबर, वडीलधाऱ्यांचा सन्मान, बाबतची माहिती दिली. त्यावेळीची छायाचित्रे.