You are currently viewing स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक छत्रपती संभाजी नगर यांनी दिनांक 21/07/023 रोजी महानगरपालिका केंद्रीय प्राथमिक विद्यालय शहा बाजार येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना इन डोअर कार्यशाळा घेऊन महिला सबलीकरण, महिला आणि मुलांची सुरक्षा महिला सबलीकरणासाठी विशेष तरतुदी, महिला वरील वाढत्या हिंसाचाराची कारणे इत्यादी मुद्द्यासहित वाहतुकीचे नियमाचे मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.

स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक छत्रपती संभाजी नगर यांनी दिनांक 21/07/023 रोजी महानगरपालिका केंद्रीय प्राथमिक विद्यालय शहा बाजार येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना इन डोअर कार्यशाळा घेऊन महिला सबलीकरण, महिला आणि मुलांची सुरक्षा महिला सबलीकरणासाठी विशेष तरतुदी, महिला वरील वाढत्या हिंसाचाराची कारणे इत्यादी मुद्द्यासहित वाहतुकीचे नियमाचे मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.