स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक गोंदिया यांनी दिनांक 20/07/023 रोजी शासकीय आश्रम कन्या शाळा, बोरगाव बाजार येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थी यांना स्पर्धा परीक्षा बाबत, योग्य प्लॅटफॉर्म व प्रयत्न, पोलीस विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या योजना व लाभ तसेच त्यांना क्रीड़ा, आरोग्य, शिक्षण, याबाबत अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे.