स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक कोल्हापूर यांनी दिनांक 21/07/2023 रोजीनवोदय विद्यालय कागल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना लाच लुचपत प्रतिबंध जनजागृतीबाबत माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे. Post author: Post published:July 21, 2023 Post category:Kolhapur You Might Also Like Spc programme अंतर्गत परेड Kolhapur February 21, 2024 आज दि.26/10/2023 रोजी निर्भया पथकातील महिला पोलीस उपनिरीक्षक उर्मिला खोत तसेच स्टाफ सह राजश्री छत्रपती शाहू हायस्कूल इचलकरंजी या शाळेत भेट देऊन मुला-मुलींना निर्भया पथकाची माहिती तसेच मुलींना त्यांच्या सुरक्षिततेच्या संबंधी सेल्फ डिफेन्स, सोशल मीडिया चे दुष्परिणाम,good touch-bad touch तसेच निर्भया पथक चा मोबाइल नं./Dial 112 याबाबत माहिती दिली. November 7, 2023 स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक कोल्हापूर यांनी दिनांक 10/08/2023 रोजी राजमाता जिजाऊ हायस्कूल, आर के नगर कोल्हापूर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना मोबाईल चा वापर अतिवापर व त्याचे दुष्परिणाम, वाहतुकीचे नियम व रस्ता सुरक्षा बाबत मारगदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे. August 21, 2023
आज दि.26/10/2023 रोजी निर्भया पथकातील महिला पोलीस उपनिरीक्षक उर्मिला खोत तसेच स्टाफ सह राजश्री छत्रपती शाहू हायस्कूल इचलकरंजी या शाळेत भेट देऊन मुला-मुलींना निर्भया पथकाची माहिती तसेच मुलींना त्यांच्या सुरक्षिततेच्या संबंधी सेल्फ डिफेन्स, सोशल मीडिया चे दुष्परिणाम,good touch-bad touch तसेच निर्भया पथक चा मोबाइल नं./Dial 112 याबाबत माहिती दिली. November 7, 2023
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक कोल्हापूर यांनी दिनांक 10/08/2023 रोजी राजमाता जिजाऊ हायस्कूल, आर के नगर कोल्हापूर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना मोबाईल चा वापर अतिवापर व त्याचे दुष्परिणाम, वाहतुकीचे नियम व रस्ता सुरक्षा बाबत मारगदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे. August 21, 2023