स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक सोलापुर शहर यांनी दिनांक २१/०६/२०२३ रोजी केंद्रीय महाविद्यालय सोलापूर व मनपा प्रशाला 4 येथील 2 वर्षाचा प्रोग्राम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट व शाळेला पुस्तके वाटप केली . त्यावेळीची छायाचित्रे. Post author: Post published:June 21, 2023 Post category:Solapur City You Might Also Like स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक सोलापुर शहर यांनी दिनांक 25/07/023 रोजी सोलापूर मनपा शाळा क्रमांक 3 व जय भवानी शाळा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र पोलीस,डायल 112,सायबर क्राइम पोलिस या विषयावर लेक्चर देवुन विद्यार्थ्यांना पोलिस कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. July 26, 2023 दिनांक 25.07.2024 रोजी SPC प्रोग्राम अंतर्गत सोलापूर मनपा शाळा 1 व मनपा उर्दू शाळा येथे indoor class मधे मुलांना spc बाबत तसेच रस्ता सुरक्षा व रहदारी जागरूकता,पोलिस प्रशासन या विषयावर माहिती देण्यात आली…तसेच बाह्यवर्ग प्रशिक्षण देण्यात आले.. August 9, 2024 ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक सोलापुर ग्रामीण येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांनी आजच्या 26 जानेवारी च्या परेड मध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. त्यावेळीची छायाचित्रे. February 5, 2023
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक सोलापुर शहर यांनी दिनांक 25/07/023 रोजी सोलापूर मनपा शाळा क्रमांक 3 व जय भवानी शाळा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र पोलीस,डायल 112,सायबर क्राइम पोलिस या विषयावर लेक्चर देवुन विद्यार्थ्यांना पोलिस कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. July 26, 2023
दिनांक 25.07.2024 रोजी SPC प्रोग्राम अंतर्गत सोलापूर मनपा शाळा 1 व मनपा उर्दू शाळा येथे indoor class मधे मुलांना spc बाबत तसेच रस्ता सुरक्षा व रहदारी जागरूकता,पोलिस प्रशासन या विषयावर माहिती देण्यात आली…तसेच बाह्यवर्ग प्रशिक्षण देण्यात आले.. August 9, 2024
‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक सोलापुर ग्रामीण येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांनी आजच्या 26 जानेवारी च्या परेड मध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. त्यावेळीची छायाचित्रे. February 5, 2023