स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक वाशिम यांनी दिनांक 18/07/2023 रोजी नगरपरिषद महात्मा गांधी विद्यालय वाशिम, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा कामरगाव, नगरपरिषद कन्या शाळा कारंजा, जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा वाशिम येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांचे अंतरवर्ग ओ बाह्यवर्ग प्रशिक्षण दिले. त्यावेळीची छायाचित्रे.