You are currently viewing स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक जळगाव यांनी दिनांक 18/07/2023 रोजी शासकीय आश्रम शाळा चांदसर व शासकीय आश्रम शाळा सोनवडी येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना कार्यक्रमाची माहिती दिली व शाळेला पुस्तक वाटप करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.

स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक जळगाव यांनी दिनांक 18/07/2023 रोजी शासकीय आश्रम शाळा चांदसर व शासकीय आश्रम शाळा सोनवडी येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना कार्यक्रमाची माहिती दिली व शाळेला पुस्तक वाटप करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.

  • Post author:
  • Post category:Jalgaon