स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक औरंगाबाद शहर यांनी दिनांक 15/07/2023 रोजी मनपा प्राथमिक माध्यमिक विद्यालय अशोक नगर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता, आपत्ती व्यवस्थापन, 112 डायल, सायबर क्राईम व इतर विषयावर मार्गदर्शन केले. तसेच आउटडोर मध्ये शाळेच्या मैदानावर विद्यार्थ्यांकडून पी.टी.कवायत, वाहतूक सिग्नल वरील सांकेतिक हातवारे/इशारे संदर्भात माहिती देऊन प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.