स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक मुंबई शहर यांनी दिनांक 20/०६/२०२३ रोजी नायगाव/परेल म्युनिसिपल सेकंडरी स्कूल येथील २ वर्षांचे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या ४० एसपीसी कॅडेटना उत्तेजनार्थ प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले तसेच एसपीसी नोडल टीचर्सना एसपीसी प्रोग्रामच्या पुस्तिकेचे वाटप केले. तसेच नवीन एसपीसी कॅडेटचे स्वागत करून त्यांना एसपीसी प्रोग्रामची माहिती दिली.