स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक सोलापुर शहर यांनी दिनांक 04/07/2023 रोजी मनपा शाळा क्रमांक 3 येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना अंतरवर्ग तसेच बाह्यवर्ग प्रशिक्षण दिले त्याचप्रमाणे शाळेला पुस्तके व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे.