स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक कोल्हापूर यांनी दिनांक 05/07/2023 रोजी जवाहर नवोदय विद्यालय कागल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना वाहतूक चिन्हे व नियमांची माहिती, महिलांसाठी व मुलांकरीता असलेले कायदे, सामाजिक मूल्ये, पोलीस गुन्हे, आणि प्रतिबंध समुदाय पोलीसिंग आणि विद्यार्थी या विषयावर मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे.