You are currently viewing स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक भंडारा यांनी दिनांक 08/07/2023 रोजी जिल्हा परिषद हायस्कूल चुल्हाड येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना महिला व मुलांकरिता असलेले कायदे , रस्ते सुरक्षा , वाहतूक जागरूकता या विषयी स.पो.नि. गिरी यांनी माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात केले. त्यावेळीची छायाचित्रे.

स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक भंडारा यांनी दिनांक 08/07/2023 रोजी जिल्हा परिषद हायस्कूल चुल्हाड येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना महिला व मुलांकरिता असलेले कायदे , रस्ते सुरक्षा , वाहतूक जागरूकता या विषयी स.पो.नि. गिरी यांनी माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात केले. त्यावेळीची छायाचित्रे.

  • Post author:
  • Post category:Bhandara