स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक नाशिक शहर यांनी दिनांक १९/०६/२०२३ रोजी शासकीय कन्या विद्यालय, सीबीएस, नाशिक शहर येथील इयत्ता ८ वी ९ वी च्या विद्यार्थ्यांना ” २६ जून जागतिक अमली पदार्थ दिन ” व स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्रॅमची ची माहिती देण्यात आली व शाळेतील मुख्याध्यापक यांना पुस्तकाचे वाटप करण्यात आले.