

स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक सोलापूर ग्रामीण यांनी दिनांक 08/07/2023 रोजी अक्कलकोट निवासी शाळा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना महिला व मुलांकरिता असलेले कायदे , रस्ते सुरक्षा , वाहतूक जागरूकता या विषयी मार्गदर्शन करण्यात केले. त्यावेळीची छायाचित्रे.
