स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक सांगली यांनी दिनांक 03/07/2023 रोजी शासकीय निवासी शाळा कवठेमांकाळ येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना SPC कार्यक्रम उद्देश, cyber crime, रस्ता सुरक्षा व वाहतूक नियम, डायल 112, शिस्त, महिलांविषयक कायदे, पोक्सो कायदा, गुड टच-बॅड टच, भ्रष्ट्राचार, व्यसनाधीनता याबाबत मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे.