स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक नाशिक शहर यांनी दिनांक 01/07/2023 रोजी छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय, कार्बन नाका, नाशिक शहर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थिनींनी “संस्कृती यात्रा छायाचित्र प्रदर्शन “, कॅनडा कॉर्नर , नाशिक येथे मा. डॉ. रवींद्र कुमार सिंघल सर, अप्पर पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे छायाचित्र प्रदर्शनास भेट दिली.