You are currently viewing स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक नवी मुंबई यांनी दिनांक 28/06/2023 रोजी नवी मुंबई महापालिका शाळा क्रमांक २/११७, दिवाळे, नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक ६/११२ करावे, नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक १५/१०१ शिरवणे, नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक २२/१०१ तुर्भे स्टोअर, नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक २०/१०७ तुर्भेगाव येथील 8 वी व 9 वी च्या एसपीसी प्रोग्रामची माहिती देवुन मार्गदर्शन केले तसेच प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप केले व शाळेला एसपीसी प्रोग्राम पुस्तिकेचे वाटप करण्यात आले.

स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक नवी मुंबई यांनी दिनांक 28/06/2023 रोजी नवी मुंबई महापालिका शाळा क्रमांक २/११७, दिवाळे, नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक ६/११२ करावे, नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक १५/१०१ शिरवणे, नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक २२/१०१ तुर्भे स्टोअर, नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक २०/१०७ तुर्भेगाव येथील 8 वी व 9 वी च्या एसपीसी प्रोग्रामची माहिती देवुन मार्गदर्शन केले तसेच प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप केले व शाळेला एसपीसी प्रोग्राम पुस्तिकेचे वाटप करण्यात आले.

  • Post author:
  • Post category:Navi Mumbai