स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक यवतमाळ यांनी २६ जानेवारी परेडमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. Post author: Post published:April 18, 2023 Post category:Yavatmal You Might Also Like SPC यवतमाळ November 12, 2024 ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक यवतमाळ यांनी दिनांक 16/03/2023 रोजी जि.प.शाळा माणिकवाडा,यवतमाळ येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलीस/ प्रशासन व सुरक्षा याची विद्यार्थ्यांना माहिती दिली. पोलिसांची भूमिका आणि कार्य, गुन्हे प्रतिबंध-गुन्हे नियंत्रण, रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता, महिला आणि मुलांची सुरक्षितता, संघभावना व शिस्त याबाबत सविस्तर माहिती देऊन व विद्यार्थ्यांना जबाबदारीची जाणीव करून देऊन शांतता व सुव्यवस्था आणि गुन्हे नियंत्रणासाठी पोलीसांना मदत करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. March 17, 2023 ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक यवतमाळ यांनी दिनांक 28/02/2023 रोजी 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना आंतरवर्ग प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. March 8, 2023
‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक यवतमाळ यांनी दिनांक 16/03/2023 रोजी जि.प.शाळा माणिकवाडा,यवतमाळ येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलीस/ प्रशासन व सुरक्षा याची विद्यार्थ्यांना माहिती दिली. पोलिसांची भूमिका आणि कार्य, गुन्हे प्रतिबंध-गुन्हे नियंत्रण, रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता, महिला आणि मुलांची सुरक्षितता, संघभावना व शिस्त याबाबत सविस्तर माहिती देऊन व विद्यार्थ्यांना जबाबदारीची जाणीव करून देऊन शांतता व सुव्यवस्था आणि गुन्हे नियंत्रणासाठी पोलीसांना मदत करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. March 17, 2023
‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक यवतमाळ यांनी दिनांक 28/02/2023 रोजी 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना आंतरवर्ग प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. March 8, 2023