

स्टुडन्ट पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत शासकीय आश्रम शाळा, नालेगाव नाशिक ग्रामीण येथील इयत्ता 8,9 वी च्या विद्यार्थ्यांना 26 जानेवारी करिता T shirt,short pant,cap वाटप करण्यात आले. तसेच आज रोजी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आयोजित परेड करिता मध्ये सहभागी करण्यात आले.
