आज दिनांक-08/08/2024 रोजी सिडको वाहतूक विभाग, छत्रपती संभाजीनगर(शहर) यांनी (SPC) स्टुडन्ट पोलीस कॅडेट अंतर्गत केंद्रीय प्राथमिक माध्यमिक विद्यालय सिडको N-7 येथील इयत्ता आठवी व नववी चे विद्यार्थी यांची वाहतूक विभाग छत्रपती संभाजीनगर शहर यांनी कार्यशाळा घेतली. रस्ता सुरक्षाआणिरहदारीजागरूकता, वाहतूक चिन्हांची ओळख, हे चलन डिवाइस व इतर वाहतूक नियम नियमांना संदर्भात मार्गदर्शन केले.





