‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक रायगड यांनी दिनांक 10/11/2022 रोजी लोकमान्य टिळक माध्यमिक विद्यालय, वासरंग, खोपोली, रायगड येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना ट्रॅफिक नियमन व इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे. Post author: Post published:March 20, 2023 Post category:Raigad You Might Also Like जिल्हा वाहतूक शाखा रायगड, अलिबाग, खोपोली युनिट यांनी लोकमान्य टिळक विद्यालय वासरंग येथे, स्टुडंट पोलीस कॅडेट अंतर्गत कार्यक्रम घेऊन इयत्ता आठवी आणि नववी च्या विद्यार्थ्यांना वाहतुकीबाबत मार्गदर्शन करून नियम समजावून सांगितले आहेत. October 10, 2024 आज दि.23/10/23 रोजी खोपोली नगरपरिषद उर्दू माध्यमिक विद्यालय हाल बुद्रुक ता.खालापूर या ठिकाणी स्टुडंट पोलीस कॅडेट कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.सदर कार्यक्रमांमध्ये इयत्ता आठवी, नववी मधील 88 विद्यार्थ्यांना संबोधित केले आहे.सदर कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना कायदा व सुव्यवस्था, गुन्हे शोध व तपास, जनताभिमुख पोलिसिंग, रस्ता सुरक्षा व वाहतूक नियमन, समाजातील वाईट गोष्टींविरुद्ध लढा, महिला, बाल अत्याचार, सायबर गुन्हे, आपत्ती व्यवस्थापन, भ्रष्टाचार विरुद्ध लढा, मूल्य व नितीशास्त्र, संयम, सहनशीलता संवेदनशीलता, आदर, संघभावना, शिस्त व पोलिसांचे दैनंदिन कामकाज यासंबंधी उचित मार्गदर्शन केले आहे. November 8, 2023 ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक रायगड यांनी प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा,सावरसई व वरवणे ता.पेण ,जि. रायगड येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना महिलांचे कायदे व स्वसंरक्षण, वाहतुक जागरुकता, सायबर गुन्हे, चांगला स्पर्श-वाईट स्पर्श, गुन्हे प्रतिबंध याबाबत मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे. March 20, 2023
जिल्हा वाहतूक शाखा रायगड, अलिबाग, खोपोली युनिट यांनी लोकमान्य टिळक विद्यालय वासरंग येथे, स्टुडंट पोलीस कॅडेट अंतर्गत कार्यक्रम घेऊन इयत्ता आठवी आणि नववी च्या विद्यार्थ्यांना वाहतुकीबाबत मार्गदर्शन करून नियम समजावून सांगितले आहेत. October 10, 2024
आज दि.23/10/23 रोजी खोपोली नगरपरिषद उर्दू माध्यमिक विद्यालय हाल बुद्रुक ता.खालापूर या ठिकाणी स्टुडंट पोलीस कॅडेट कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.सदर कार्यक्रमांमध्ये इयत्ता आठवी, नववी मधील 88 विद्यार्थ्यांना संबोधित केले आहे.सदर कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना कायदा व सुव्यवस्था, गुन्हे शोध व तपास, जनताभिमुख पोलिसिंग, रस्ता सुरक्षा व वाहतूक नियमन, समाजातील वाईट गोष्टींविरुद्ध लढा, महिला, बाल अत्याचार, सायबर गुन्हे, आपत्ती व्यवस्थापन, भ्रष्टाचार विरुद्ध लढा, मूल्य व नितीशास्त्र, संयम, सहनशीलता संवेदनशीलता, आदर, संघभावना, शिस्त व पोलिसांचे दैनंदिन कामकाज यासंबंधी उचित मार्गदर्शन केले आहे. November 8, 2023
‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक रायगड यांनी प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा,सावरसई व वरवणे ता.पेण ,जि. रायगड येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना महिलांचे कायदे व स्वसंरक्षण, वाहतुक जागरुकता, सायबर गुन्हे, चांगला स्पर्श-वाईट स्पर्श, गुन्हे प्रतिबंध याबाबत मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे. March 20, 2023