‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक नाशिक शहर यांनी दिनांक 18/03/2023 रोजी मनपा माध्यमिक विद्यालय, अंबड गाव येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांनी ” Know Your Army ” भव्य दिव्य असे आर्मी शस्त्र प्रदर्शनास भेट दिली. त्यावेळीची छायाचित्रे. Post author: Post published:March 20, 2023 Post category:Nashik City You Might Also Like भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न ,महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण झाले,त्यांच्या पवित्र स्मृतीस आदरांजली म्हणून ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्रॅम “अंतर्गत मनपा माध्यमिक विद्यालय, अंबडगाव येथील विद्यार्थी व शिक्षकांनी , स्वयंसेवकांनी पाथर्डी फाटा, नाशिक शहर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळा व स्मारक परिसराची स्वच्छता करण्यात आली. December 21, 2023 दिनांक 16/10/2024 रोजी सकाळी 1100 वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट, नाशिक शहर व युनायटेड वे मुंबई ” यांचे संयुक्त विद्यमानाने मनपा शाळा क्र.(86)मुली,पाथर्डी गाव,नाशिक शहर येथील विद्यार्थ्यांसाठी “वाहतूक नियमांची जनजागृती पोस्टर स्पर्धा” आयोजित करण्यात आली होती.विद्यार्थ्यांनी शाळेसमोरील ट्रॅफिकची समस्या व उपायांचे पोस्टर द्वारे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी सादरीकरण केलेले पोस्टरवर योग्य मार्गदर्शन करण्यात आले. विजेत्या टीमला एस पी सी बॅच भेट देण्यात आला. October 25, 2024 दिनांक 11.12.2024 रोजी ” स्टुडन्ट पोलीस कॅडेट उपक्रमाअंतर्गत ” मनपा माध्यमिक शाळा, सातपूर कॉलनी , सातपूर,नाशिक शहर येथील विद्यार्थ्यांना पोलिस गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण, कम्युनिटी पोलिसीग व विद्यार्थी, रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता, समाजातील सर्व वाईट गोष्टींविरुद्ध लढा, विविध हेल्पलाइन या विषयांवर लेक्चर केले . January 8, 2025
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न ,महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण झाले,त्यांच्या पवित्र स्मृतीस आदरांजली म्हणून ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्रॅम “अंतर्गत मनपा माध्यमिक विद्यालय, अंबडगाव येथील विद्यार्थी व शिक्षकांनी , स्वयंसेवकांनी पाथर्डी फाटा, नाशिक शहर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळा व स्मारक परिसराची स्वच्छता करण्यात आली. December 21, 2023
दिनांक 16/10/2024 रोजी सकाळी 1100 वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट, नाशिक शहर व युनायटेड वे मुंबई ” यांचे संयुक्त विद्यमानाने मनपा शाळा क्र.(86)मुली,पाथर्डी गाव,नाशिक शहर येथील विद्यार्थ्यांसाठी “वाहतूक नियमांची जनजागृती पोस्टर स्पर्धा” आयोजित करण्यात आली होती.विद्यार्थ्यांनी शाळेसमोरील ट्रॅफिकची समस्या व उपायांचे पोस्टर द्वारे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी सादरीकरण केलेले पोस्टरवर योग्य मार्गदर्शन करण्यात आले. विजेत्या टीमला एस पी सी बॅच भेट देण्यात आला. October 25, 2024
दिनांक 11.12.2024 रोजी ” स्टुडन्ट पोलीस कॅडेट उपक्रमाअंतर्गत ” मनपा माध्यमिक शाळा, सातपूर कॉलनी , सातपूर,नाशिक शहर येथील विद्यार्थ्यांना पोलिस गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण, कम्युनिटी पोलिसीग व विद्यार्थी, रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता, समाजातील सर्व वाईट गोष्टींविरुद्ध लढा, विविध हेल्पलाइन या विषयांवर लेक्चर केले . January 8, 2025