‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक अमरावती ग्रामीण यांनी दिनांक 09/03/2023 रोजी नव बुद्ध आश्रम शाळा तुळजापूर तालुका चांदुर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांची पोलीस अधीक्षक कार्यालय अमरावती ग्रामीण येथे भेट व जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे भेट देऊन त्याबाबत त्यांना माहिती देण्यात आली व कामकाजाबद्दल माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे.