‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक परभणी यांनी दिनांक 16/03/2023 रोजी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय पूर्णा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना एस पी सी प्रोग्रामचे महत्त्व, महिला व बालकांचे सुरक्षा, सामुदायिक पोलिसिंग व विद्यार्थी, रोड रूल्स व रोड सेफ्टी, संघ भावना, शिस्त, सायबर क्राईम विषयी माहिती, डायल 112 यंत्रणा बाबत माहिती, डायल 1098 इत्यादी बाबतीत माहिती दिली. त्यावेळीची छायाचित्रे.