You are currently viewing ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक औरंगाबाद शहर यांनी दिनांक 16/03/2023 रोजी मनपा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय अशोक नगर, औरंगाबाद येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांचे रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता, समुदाय पोलिसिंग आणि विद्यार्थी, आपत्ती व्यवस्थापन ,112 डायल , वाहतूक नियमना संदर्भात मार्गदर्शन केले. तसेच आउटडोर मध्ये वाहतूक सिग्नल वरील वाहतुकीचे सांकेतिक इशारे हातवारे बाबत प्रात्यक्षिक करून घेतले. त्यावेळीची छायाचित्रे.

‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक औरंगाबाद शहर यांनी दिनांक 16/03/2023 रोजी मनपा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय अशोक नगर, औरंगाबाद येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांचे रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता, समुदाय पोलिसिंग आणि विद्यार्थी, आपत्ती व्यवस्थापन ,112 डायल , वाहतूक नियमना संदर्भात मार्गदर्शन केले. तसेच आउटडोर मध्ये वाहतूक सिग्नल वरील वाहतुकीचे सांकेतिक इशारे हातवारे बाबत प्रात्यक्षिक करून घेतले. त्यावेळीची छायाचित्रे.

Leave a Reply