‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक औरंगाबाद शहर यांनी मनपा.प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, नारेगाव येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता, आपत्ती व्यवस्थापन, 112 डायल, संकटकालीन सेवा बाबत मार्गदर्शन केले. तसेच आउटडोर मध्ये शाळेच्या मैदानावर पी.टी कवायत, सावधान, विश्राम, वाहतुकीचे सिग्नल वरील सांकेतिक इशारे/ हातवारे , प्रात्यक्षिक करून घेतले.व्यायामाचे /योगासने महत्व बाबत मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे.