‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक ठाणे शहर यांनी दिनांक 25/02/2023 रोजी महानगरपालिका उर्दु शाळा निजामपूरा, भिवंडी येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना वाहतुकीचे चिन्हे व समाजातील वाईट गोष्टीशी/ प्रवृत्तीशी/ प्रथाशी लढा याबाबतची माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे.