‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक नवी मुंबई यांनी दिनांक 27/02/2023 रोजी राजश्री शाहू महाराज मनपा विद्यालय, रबाळे येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना समाजातील वाईट गोष्टींविरुद्ध लढा याबाबतची माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे. Post author: Post published:March 9, 2023 Post category:Navi Mumbai You Might Also Like स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक नवी मुंबई यांनी दिनांक 28/06/2023 रोजी नवी मुंबई महापालिका शाळा क्रमांक २/११७, दिवाळे, नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक ६/११२ करावे, नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक १५/१०१ शिरवणे, नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक २२/१०१ तुर्भे स्टोअर, नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक २०/१०७ तुर्भेगाव येथील 8 वी व 9 वी च्या एसपीसी प्रोग्रामची माहिती देवुन मार्गदर्शन केले तसेच प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप केले व शाळेला एसपीसी प्रोग्राम पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. July 10, 2023 ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक नवी मुंबई यांनी दिनांक 28/02/2023 रोजी नमुंमपा विद्यालय, करावे येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना व्यसनाधिनता, गुड टच बॅड टच, वाहतूक नियमन बाबत माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे. March 8, 2023 दिनांक 25/01/2025 रोजी “Student Police cadet programme ” या उपक्रमांतर्गत नवी मुंबई महानगर शाळेतील इयत्ता 8 व 9 वी च्या मुला मुलींची 26 जानेवारी परेड चे अनुषंगाने होणाऱ्या संचलनाचा सराव घेतला.तसेच त्यांना T- शर्ट ,पँट, कॅप आणि badge चे वाटप करण्यात आले February 13, 2025
स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक नवी मुंबई यांनी दिनांक 28/06/2023 रोजी नवी मुंबई महापालिका शाळा क्रमांक २/११७, दिवाळे, नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक ६/११२ करावे, नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक १५/१०१ शिरवणे, नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक २२/१०१ तुर्भे स्टोअर, नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक २०/१०७ तुर्भेगाव येथील 8 वी व 9 वी च्या एसपीसी प्रोग्रामची माहिती देवुन मार्गदर्शन केले तसेच प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप केले व शाळेला एसपीसी प्रोग्राम पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. July 10, 2023
‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक नवी मुंबई यांनी दिनांक 28/02/2023 रोजी नमुंमपा विद्यालय, करावे येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना व्यसनाधिनता, गुड टच बॅड टच, वाहतूक नियमन बाबत माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे. March 8, 2023
दिनांक 25/01/2025 रोजी “Student Police cadet programme ” या उपक्रमांतर्गत नवी मुंबई महानगर शाळेतील इयत्ता 8 व 9 वी च्या मुला मुलींची 26 जानेवारी परेड चे अनुषंगाने होणाऱ्या संचलनाचा सराव घेतला.तसेच त्यांना T- शर्ट ,पँट, कॅप आणि badge चे वाटप करण्यात आले February 13, 2025