‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक ठाणे शहर यांनी दिनांक 08/03/2023 रोजी आर. सी. माहीम उर्दू म्युनिसीपल सेकंडरी स्कुल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना disaster management संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.. त्यावेळीची छायाचित्रे. Post author: Post published:March 8, 2023 Post category:Thane City You Might Also Like दि. १४.१०.२०२३ रोजी ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम” अंतर्गत घटक ठाणे शहर यांनी शांतीनगर उर्दू शाळा भिवंडी येथील इयत्ता ८ वी व ९ वी च्या विद्यार्थ्यांना आंतर वर्ग प्रशिक्षणात वाहतुकीचे नियमन या विषयावर (इन डोअर ) लेक्चर दिले तसेच बाह्य वर्गामध्ये (आउट डोअर) पीटी व परेड याचे प्रशिक्षण दिले. October 31, 2023 दिनांक – 27/07/2024 रोजी student police cadet , programme अंतर्गत कामतघर तेलघु माध्यमिक शाळा , भिवंडी, जिल्हा ठाणे येथील इ. 8 वी, 9 वी . चे SPC विद्यार्थ्यांना शिस्त आणि महाराष्ट्र पोलीस या विषयावर स.पो.नि. सुभाष शंकर सामंत व गेड पो.उ.नि. आर. एम. पाटील यांनी लेक्चर दिले. August 9, 2024 स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक ठाणे शहर यांनी दिनांक 25/07/023 रोजी कामतघर तेलगू शाळा भिवंडी येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलीस गुन्हे प्रतिबंध आणि नियंत्रण, या विषयावर माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे. July 27, 2023
दि. १४.१०.२०२३ रोजी ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम” अंतर्गत घटक ठाणे शहर यांनी शांतीनगर उर्दू शाळा भिवंडी येथील इयत्ता ८ वी व ९ वी च्या विद्यार्थ्यांना आंतर वर्ग प्रशिक्षणात वाहतुकीचे नियमन या विषयावर (इन डोअर ) लेक्चर दिले तसेच बाह्य वर्गामध्ये (आउट डोअर) पीटी व परेड याचे प्रशिक्षण दिले. October 31, 2023
दिनांक – 27/07/2024 रोजी student police cadet , programme अंतर्गत कामतघर तेलघु माध्यमिक शाळा , भिवंडी, जिल्हा ठाणे येथील इ. 8 वी, 9 वी . चे SPC विद्यार्थ्यांना शिस्त आणि महाराष्ट्र पोलीस या विषयावर स.पो.नि. सुभाष शंकर सामंत व गेड पो.उ.नि. आर. एम. पाटील यांनी लेक्चर दिले. August 9, 2024
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक ठाणे शहर यांनी दिनांक 25/07/023 रोजी कामतघर तेलगू शाळा भिवंडी येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलीस गुन्हे प्रतिबंध आणि नियंत्रण, या विषयावर माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे. July 27, 2023