You are currently viewing  ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक सांगली यांनी दिनांक 06/01/2023 रोजी शासकीय निवासी शाळा विटा तसेच शासकीय निवासी शाळा वांगी कडेगाव येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना SPC कार्यक्रम उद्देश, ,समुदाय पोलिसिंग,रस्ता सुरक्षा व वाहतूक नियम, शिस्त, संयम,समाजातील वाईट चालीरीती, पोक्सो कायदा, व्यसनाधीनता याबाबत प्रदीप झालटे,          सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी मार्गदर्शन  केले.  तसेच विद्यार्थ्यांना परेड सराव याबाबत कवायत प्रशिक्षक पूनम बनकर व अशोक कोळी यांनी मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे.

 ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक सांगली यांनी दिनांक 06/01/2023 रोजी शासकीय निवासी शाळा विटा तसेच शासकीय निवासी शाळा वांगी कडेगाव येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना SPC कार्यक्रम उद्देश, ,समुदाय पोलिसिंग,रस्ता सुरक्षा व वाहतूक नियम, शिस्त, संयम,समाजातील वाईट चालीरीती, पोक्सो कायदा, व्यसनाधीनता याबाबत प्रदीप झालटे,          सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी मार्गदर्शन  केले.  तसेच विद्यार्थ्यांना परेड सराव याबाबत कवायत प्रशिक्षक पूनम बनकर व अशोक कोळी यांनी मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे.

  • Post author:
  • Post category:Sangli