‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक सांगली यांनी दिनांक 15/12/2022 रोजी शासकीय निवासी शाळा कवठेमंकाळ येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा व वाहतूक नियम, विद्यार्थी व समुदाय पोलिसिंग, समाजातील वाईट चालीरीती, शिस्त,महिलांविषयक कायदे, पोक्सो कायदा, गुड टच-बॅड टच, याबाबत सपोनि प्रदीप झालटे यांनी मार्गदर्शन केले. तसेच DI कोळी यांनी कवायत प्रशिक्षण दिले. त्यावेळीची छायाचित्रे.