You are currently viewing ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक परभणी यांनी दिनांक 27/02/2023 रोजी जिल्हा परिषद प्रशाला येलदरी कॅम्प तालुका जिंतूर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना स्टुडन्ट पोलीस कॅडेट चे महत्व उद्दिष्टे व फायदे ‌. डायल ११२ यंत्रणा बाबत माहिती. डायल 1098 बालविवाह याबाबत मार्गदर्शन केले. महिला व मुलांची सुरक्षा, शारीरिक शिक्षण व त्याचे फायदे इत्यादी विषयावर मार्गदर्शन करण्यात. त्यावेळीची छायाचित्रे.

‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक परभणी यांनी दिनांक 27/02/2023 रोजी जिल्हा परिषद प्रशाला येलदरी कॅम्प तालुका जिंतूर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना स्टुडन्ट पोलीस कॅडेट चे महत्व उद्दिष्टे व फायदे ‌. डायल ११२ यंत्रणा बाबत माहिती. डायल 1098 बालविवाह याबाबत मार्गदर्शन केले. महिला व मुलांची सुरक्षा, शारीरिक शिक्षण व त्याचे फायदे इत्यादी विषयावर मार्गदर्शन करण्यात. त्यावेळीची छायाचित्रे.

  • Post author:
  • Post category:Parbhani