You are currently viewing ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक पालघर यांनी दिनांक 27/02/2023 रोजी शासकीय माध्यमिक आश्रमशाळा लालोंडे, बेटेगाव, बोईसर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलिस कामकाजा बाबत महिती देऊन पोलिस विभागाशी संबंधित, सायबर क्राईम, रस्ते सुरक्षा, महिला सुरक्षा, विद्यार्थी कायदे, स्वच्छता, व्यायाम, स्पर्धा परीक्षा याबाबत माहिती दिली तसेच पोलीसाचे इतर कर्तव्य कसे असते या बाबत माहिती दिली. त्यावेळीची छायाचित्रे.

‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक पालघर यांनी दिनांक 27/02/2023 रोजी शासकीय माध्यमिक आश्रमशाळा लालोंडे, बेटेगाव, बोईसर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलिस कामकाजा बाबत महिती देऊन पोलिस विभागाशी संबंधित, सायबर क्राईम, रस्ते सुरक्षा, महिला सुरक्षा, विद्यार्थी कायदे, स्वच्छता, व्यायाम, स्पर्धा परीक्षा याबाबत माहिती दिली तसेच पोलीसाचे इतर कर्तव्य कसे असते या बाबत माहिती दिली. त्यावेळीची छायाचित्रे.

  • Post author:
  • Post category:Palghar