You are currently viewing ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक सिंधुदुर्ग यांनी दिनांक 28/02/2023 रोजी जवाहर नवोदय विद्यालय सावंतवाडी येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांसाठी गूड टच बॅड टच, व्यसनाधीनता, वाहतूक नियमन अशा विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून इनडोअर आउटडोर कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळीची छायाचित्रे.

‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक सिंधुदुर्ग यांनी दिनांक 28/02/2023 रोजी जवाहर नवोदय विद्यालय सावंतवाडी येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांसाठी गूड टच बॅड टच, व्यसनाधीनता, वाहतूक नियमन अशा विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून इनडोअर आउटडोर कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळीची छायाचित्रे.

  • Post author:
  • Post category:Sindhudurg