You are currently viewing ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक सोलापुर ग्रामीण यांनी दिनांक 28/02/2023 रोजी शासकीय माध्यमिक आश्रम शाळा होटगी येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना महिला व मुलांची सुरक्षा,गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण आणि DIAL 112 चे* यंत्रणा ,बालविवाह कारणे, दुष्परिणाम आणि उपाययोजना बाबत आणि समाजातील वाईट चालीरिती तसेच CHILDLINE 1098 बाबत माहिती देऊन .सोबतच शारीरिक शिक्षणाचे महत्व सांगून प्रात्यक्षिक करून घेतले. त्यावेळीची छायाचित्रे.

‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक सोलापुर ग्रामीण यांनी दिनांक 28/02/2023 रोजी शासकीय माध्यमिक आश्रम शाळा होटगी येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना महिला व मुलांची सुरक्षा,गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण आणि DIAL 112 चे* यंत्रणा ,बालविवाह कारणे, दुष्परिणाम आणि उपाययोजना बाबत आणि समाजातील वाईट चालीरिती तसेच CHILDLINE 1098 बाबत माहिती देऊन .सोबतच शारीरिक शिक्षणाचे महत्व सांगून प्रात्यक्षिक करून घेतले. त्यावेळीची छायाचित्रे.

  • Post author:
  • Post category:Solapur Rural