You are currently viewing  ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक यवतमाळ यांनी दिनांक 28/02/2023 रोजी जि.प.शाळा उमरखेड येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना वाहतुकीचे चिन्हे व समाजातील प्रवृत्तीशी लढा,लाच,सायबर क्राईम या विषयावर  मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे.

 ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक यवतमाळ यांनी दिनांक 28/02/2023 रोजी जि.प.शाळा उमरखेड येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना वाहतुकीचे चिन्हे व समाजातील प्रवृत्तीशी लढा,लाच,सायबर क्राईम या विषयावर  मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे.

  • Post author:
  • Post category:Yavatmal