‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक गडचिरोली यांनी दिनांक 28/02/2023 रोजी जिल्हा परिषद शाळा एटापल्ली येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना बाह्यवर्ग प्रशिक्षण घेण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. Post author: Post published:March 8, 2023 Post category:Gadchiroli You Might Also Like उप पोस्टे पेंढरी अंतर्गत प्रजासत्ताक दिनानिमित शासकीय आश्रम शाळा पेंढरी येथील वर्ग 8 वी व वर्ग 9 वी च्या विद्यार्थ्यांना उप पोस्टे येथे ध्वजारोहण कार्यक्रमाकरीता बोलावून स्टुडंट पोलीस कॅडेड उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून पथसंचन (परेड) चे आयोजन करून परेड घेण्यात आली. February 21, 2024 गडचिरोली पोलीस दलातर्फे दिनांक 26/12/2023 ते 30/12/2023 पर्यंत प्रथमत:च पोलीस मुख्यालय, गडचिरोली येथे स्टुडंट पोलीस कॅडेट उपक्रमांतर्गत पाच दिवसीय “निवासी प्रशिक्षण शिबीर” संपन्न झाले.दि. 30/12/2023 रोजी निवासी प्रशिक्षण शिबीराचे समारोप प्रसंगी मा.पोलीस अधीक्षक नीलोत्पल साहेब यांचे निरिक्षणाखाली व अप्पर पोलीस अधीक्षक कुमार चिंता साहेब अपर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख साहेब अपर पोलीस अधीक्षक एम रमेश साहेब यांचे उपस्थितीत स्टुडंट पोलीस कॅडेट यांचे शिस्तबध्द पथसंचलन पार पडले. January 1, 2024 ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक गडचिरोली यांनी दिनांक 18/03/2023 रोजी जिल्हा परिषद शाळा एटापल्ली येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांचे बाह्यवर्ग प्रशिक्षण घेण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. March 20, 2023
उप पोस्टे पेंढरी अंतर्गत प्रजासत्ताक दिनानिमित शासकीय आश्रम शाळा पेंढरी येथील वर्ग 8 वी व वर्ग 9 वी च्या विद्यार्थ्यांना उप पोस्टे येथे ध्वजारोहण कार्यक्रमाकरीता बोलावून स्टुडंट पोलीस कॅडेड उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून पथसंचन (परेड) चे आयोजन करून परेड घेण्यात आली. February 21, 2024
गडचिरोली पोलीस दलातर्फे दिनांक 26/12/2023 ते 30/12/2023 पर्यंत प्रथमत:च पोलीस मुख्यालय, गडचिरोली येथे स्टुडंट पोलीस कॅडेट उपक्रमांतर्गत पाच दिवसीय “निवासी प्रशिक्षण शिबीर” संपन्न झाले.दि. 30/12/2023 रोजी निवासी प्रशिक्षण शिबीराचे समारोप प्रसंगी मा.पोलीस अधीक्षक नीलोत्पल साहेब यांचे निरिक्षणाखाली व अप्पर पोलीस अधीक्षक कुमार चिंता साहेब अपर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख साहेब अपर पोलीस अधीक्षक एम रमेश साहेब यांचे उपस्थितीत स्टुडंट पोलीस कॅडेट यांचे शिस्तबध्द पथसंचलन पार पडले. January 1, 2024
‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक गडचिरोली यांनी दिनांक 18/03/2023 रोजी जिल्हा परिषद शाळा एटापल्ली येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांचे बाह्यवर्ग प्रशिक्षण घेण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. March 20, 2023