‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक नाशिक शहर यांनी दिनांक 03/03/2023 रोजी छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय, कार्बन नाका , नाशिक येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना शारीरिक कवायत, बाह्य वर्ग प्रशिक्षण , लैंगिक शिक्षण बाबतची माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे.