You are currently viewing ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक ठाणे शहर यांनी दिनांक 03/03/2023 रोजी अंतर्गत महानगरपालिका उर्दु शाळा निजाम पूरा, भिवंडी येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना महिला व मुलाचे सुरक्षा याबाबत माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे.

‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक ठाणे शहर यांनी दिनांक 03/03/2023 रोजी अंतर्गत महानगरपालिका उर्दु शाळा निजाम पूरा, भिवंडी येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना महिला व मुलाचे सुरक्षा याबाबत माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे.

  • Post author:
  • Post category:Thane City