You are currently viewing ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक औरंगाबाद शहर यांनी दिनांक 21/02/2023 रोजी मनपा केंद्रीय प्राथमिक माध्यमिक विद्यालय हरसुल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना 112 डायल, संकटकालीन सेवा, अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याविषयी व रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता, समाजातील सर्व गोष्टी विरुद्ध लढा, महिला व मुलांची सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन, आणि वाहतूक नियमा विषयी वाहतूक नियम न पाळल्यास होणारे दंड बाबत माहिती दिली. त्यावेळीची छायाचित्रे.

‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक औरंगाबाद शहर यांनी दिनांक 21/02/2023 रोजी मनपा केंद्रीय प्राथमिक माध्यमिक विद्यालय हरसुल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना 112 डायल, संकटकालीन सेवा, अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याविषयी व रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता, समाजातील सर्व गोष्टी विरुद्ध लढा, महिला व मुलांची सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन, आणि वाहतूक नियमा विषयी वाहतूक नियम न पाळल्यास होणारे दंड बाबत माहिती दिली. त्यावेळीची छायाचित्रे.