You are currently viewing ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक मुंबई शहर यांनी दिनांक 23/01/2023 रोजी गोरेगांव पूर्व मराठी म्युनिसीपल सेकंडरी स्कुल व मोतीलाल नगर मराठी म्युनिसीपल सेकंडरी स्कुल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना safety of women and children या विषयावर त्याचप्रमाणे ध्वजाला मानवंदना देण्याचे प्रशिक्षण दिले. त्यावेळीची छायाचित्रे.

‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक मुंबई शहर यांनी दिनांक 23/01/2023 रोजी गोरेगांव पूर्व मराठी म्युनिसीपल सेकंडरी स्कुल व मोतीलाल नगर मराठी म्युनिसीपल सेकंडरी स्कुल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना safety of women and children या विषयावर त्याचप्रमाणे ध्वजाला मानवंदना देण्याचे प्रशिक्षण दिले. त्यावेळीची छायाचित्रे.

Leave a Reply