‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक ठाणे शहर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांनी आजच्या 26 जानेवारी च्या परेड मध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. त्यावेळीची छायाचित्रे व व्हिडीओ. Post author: Post published:February 5, 2023 Post category:Thane City You Might Also Like दिनांक – 03/10/2024 रोजी student police cadet , programme अंतर्गत कामतघर तेलुगु माध्यमिक शाळा, भिवंडी, जिल्हा ठाणे येथील इ. 8 वी, 9 वी . चे SPC विद्यार्थ्यांना समाजातील सर्व वाईट गोष्टी विरुद्ध लढा, महिला आणि मुलांची सुरक्षा व भ्रष्टाचार विरुद्ध लढा या विषयावर, स.पो.नि. सुभाष शंकर सामंत, पो.उ.नि. पाटील यांनी लेक्चर व बाह्य वर्ग प्रशिक्षण दिले. October 28, 2024 स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक ठाणे शहर यांनी दिनांक 05/08/2023 रोजी नारपोली हिंदी माध्यमिक शाळा भिवंडी येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलीस गुन्हे प्रतिबंध आणि नियंत्रण, हेल्पलाइन बद्दल माहिती देण्यात आली आहे. तसेच स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्रामची पुस्तके वाटण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे. August 21, 2023 दिनांक – २३/१२/२०२४ रोजी student police cadet , programme अंतर्गत चाविंद्रा मराठी माध्यमिक शाळा, भिवंडी जिल्हा ठाणे येथील इ. 8 वी, 9 वी . चे SPC विद्यार्थ्यांना संयम व सहनशीलता या विषयावर श्रेणी पो उप नि आर एम पाटील यांनी लेक्चर व पो.ह. 3378/ मोरे यांनी पीटी परेड चे बाह्य वर्ग प्रशिक्षण दिले. January 30, 2025
दिनांक – 03/10/2024 रोजी student police cadet , programme अंतर्गत कामतघर तेलुगु माध्यमिक शाळा, भिवंडी, जिल्हा ठाणे येथील इ. 8 वी, 9 वी . चे SPC विद्यार्थ्यांना समाजातील सर्व वाईट गोष्टी विरुद्ध लढा, महिला आणि मुलांची सुरक्षा व भ्रष्टाचार विरुद्ध लढा या विषयावर, स.पो.नि. सुभाष शंकर सामंत, पो.उ.नि. पाटील यांनी लेक्चर व बाह्य वर्ग प्रशिक्षण दिले. October 28, 2024
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक ठाणे शहर यांनी दिनांक 05/08/2023 रोजी नारपोली हिंदी माध्यमिक शाळा भिवंडी येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलीस गुन्हे प्रतिबंध आणि नियंत्रण, हेल्पलाइन बद्दल माहिती देण्यात आली आहे. तसेच स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्रामची पुस्तके वाटण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे. August 21, 2023
दिनांक – २३/१२/२०२४ रोजी student police cadet , programme अंतर्गत चाविंद्रा मराठी माध्यमिक शाळा, भिवंडी जिल्हा ठाणे येथील इ. 8 वी, 9 वी . चे SPC विद्यार्थ्यांना संयम व सहनशीलता या विषयावर श्रेणी पो उप नि आर एम पाटील यांनी लेक्चर व पो.ह. 3378/ मोरे यांनी पीटी परेड चे बाह्य वर्ग प्रशिक्षण दिले. January 30, 2025