‘स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम’ अंतर्गत घटक यवतमाळ यांनी दिनांक 31/03/2023 रोजी जि.प.शाळा,उमरखेड येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना शारीरिक कवायत प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. Post author: Post published:April 5, 2023 Post category:Yavatmal You Might Also Like Yavatmal February 21, 2025 स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक यवतमाळ यांनी २६ जानेवारी परेडमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. April 18, 2023 ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक यवतमाळ यांनी दिनांक 16/03/2023 रोजी जि.प.शाळा माणिकवाडा,यवतमाळ येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलीस/ प्रशासन व सुरक्षा याची विद्यार्थ्यांना माहिती दिली. पोलिसांची भूमिका आणि कार्य, गुन्हे प्रतिबंध-गुन्हे नियंत्रण, रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता, महिला आणि मुलांची सुरक्षितता, संघभावना व शिस्त याबाबत सविस्तर माहिती देऊन व विद्यार्थ्यांना जबाबदारीची जाणीव करून देऊन शांतता व सुव्यवस्था आणि गुन्हे नियंत्रणासाठी पोलीसांना मदत करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. March 17, 2023
स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक यवतमाळ यांनी २६ जानेवारी परेडमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. April 18, 2023
‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक यवतमाळ यांनी दिनांक 16/03/2023 रोजी जि.प.शाळा माणिकवाडा,यवतमाळ येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलीस/ प्रशासन व सुरक्षा याची विद्यार्थ्यांना माहिती दिली. पोलिसांची भूमिका आणि कार्य, गुन्हे प्रतिबंध-गुन्हे नियंत्रण, रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता, महिला आणि मुलांची सुरक्षितता, संघभावना व शिस्त याबाबत सविस्तर माहिती देऊन व विद्यार्थ्यांना जबाबदारीची जाणीव करून देऊन शांतता व सुव्यवस्था आणि गुन्हे नियंत्रणासाठी पोलीसांना मदत करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. March 17, 2023