You are currently viewing ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक पालघर यांनी दिनांक 28/03/2023 रोजी जि.प शाळा, भोइरपाडा, चहाडे येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम अभ्यासक्रमाच्या माहितीसह रस्ते सुरक्षा व वाहतूक जागरूकता, शिस्त, महिला बालकांचे सुरक्षितता, मूलभूत कायदे, विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा बाबत माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे.

‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक पालघर यांनी दिनांक 28/03/2023 रोजी जि.प शाळा, भोइरपाडा, चहाडे येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम अभ्यासक्रमाच्या माहितीसह रस्ते सुरक्षा व वाहतूक जागरूकता, शिस्त, महिला बालकांचे सुरक्षितता, मूलभूत कायदे, विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा बाबत माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे.

  • Post author:
  • Post category:Palghar